आयटी कर्मचारी म्हणतायत, 'मोठा पगार नाही, आयुष्यातील आनंद महत्त्वाचा!'
आयटी कर्मचाऱ्यांचा मोठा पगार हा सर्वांच्याच चर्चेचा विषय असतो. कित्येक जण तर केवळ मोठं पॅकेज मिळेल म्हणून या क्षेत्रात जातात. मात्र, या मोठ्या पगारासोबतच येणाऱ्या डेडलाईन, ताण-तणाव याकडे कोणीही लक्ष देत नाही. एका ऑनलाईन सर्वेक्षणात असं समोर आलं आहे, की मोठ्या पगारापेक्षा आयटी कर्मचारी आयुष्यातील आनंद...
Read more
27 Jun 2023
2 min(s) read