इस्राईलविरोधात हवी इस्लामिक आघाडी - एर्दोगान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 8 d ago
जेरुसलेम हमासने ओलिस ठेवलेल्या इसाईतच्या नागरिकांची सुटका करण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप करत इस्टाईलमधील नागरिकांनी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.
जेरुसलेम हमासने ओलिस ठेवलेल्या इसाईतच्या नागरिकांची सुटका करण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप करत इस्टाईलमधील नागरिकांनी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.

 

अंकारा : 'इस्त्राईलचा अहंकार, त्यांची दडपशाही आणि सरकारपुरस्कृत दहशतवाद थांबविण्यासाठी इस्लामिक देशांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन करणे आवश्यक आहे,' असे आवाहन तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तव्यिप एर्दोगान यांनी केले आहे. पॅलेस्टाईनमधील वादग्रस्त वेस्ट बँक परिसरात इस्त्राईलच्या विस्तारवादाला विरोध करणाऱ्या एका तुर्की-अमेरिकी महिलेचा इस्त्राईलच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याच्या घटनेवर एदोंगान यांनी संताप व्यक्त केला.

इस्तंबूल येथील एका कार्यक्रमात बोलताना एदोंगान म्हणाले, "इसाईलचा दहशतवाद, अहंकार आणि दडपशाही यांना रोखण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे सर्व झतामिक देशांनी एकत्र येत आघाडी स्थापन करणे, इबाईलच्या विस्तारवादाला विरोध करण्यासाठी आम्ही इजित आणि सीरियाबरोबरील आमचे संबंध सुधारत आहोत. इस्राईलच्या विस्तारवादाचा फटका सोरिया आणि लेबनॉनलाही बसणार आहे." 
 
इस्त्राईलविरोधात एदोंगान यांनी यापूर्वीही आपली भूमिका व्यक्त केली आहे. इसाईलने इराणमध्ये हवाई हल्ला करत हमासच्या म्होरक्याला ठार मारले होते, त्यावेळीही एदोंगान यांनी दुःख व्यक्त करताना इलाईलपुर टीका केली होती.

'सर्व काही हमासच्या मैत्रीसाठी'
एदर्दोगान यांच्या इस्लामिक आघाडीबाबतच्या आवाहनाला इसाईलने प्रत्युत्तर दिले आहे. "हमास संघटनेशी असलेल्या मैत्रीखातर एदर्दोगान यांनी त्यांच्या देशातील नागरिकांना द्वेष आणि हिंसाचार यांच्या आगीत ढकलायचे आहे. आमचे धोरण विस्तारवादी असल्याचा त्यांचा आरोप खोटा आहे. आम्हाला कोणत्याही देशाचा ताबा मिळविण्याची इच्छा नाही. आम्ही केवळ आमच्या नागरिकांचे हमास आणि इराणच्या नेतृत्वाखालील शिया आघाडीपासून संरक्षण करत आहोत," असे इसाईलचे परराष्ट्र मंत्री इस्माईल काट्या यांनी सांगितले,

हिज्बुल्लाकडून रॉकेटचा मारा
तेल अविव: लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिज्बुल्लाने आज इस्माईलच्या उत्तर भागात सुमारे ५० रकिटवा मारा केला, दोन टप्प्यांमध्ये केलेल्या या मान्यत इमारतीचे नुकसान झाले असले तरी कोणीही जखमी झालेले नाही. मा हत्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इलाईलच्या हवाई दलाने दक्षिण लेबनॉनमधील हिज्बुल्लाच्या तहावर हल्ले केले. हिज्बुल्लाशी संबंधित असलेल्या एका दहशतवादी गटावरही हवाई मात करत काही दहशतवाद्यांना मारल्याचे इस्त्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.