१९ मार्च २०२५ रोजी पहाटे ३:२८ वाजता, क्रू-९ मोहिमेतील चार अंतराळवीर – सुनीता विल्यम्स, निक हेग, अलेक्झांडर गोर्बुनोव्ह आणि बुच विल्मोर यांनी यशस्वीरित्या पृथ्वीवर परत येत आपला ऐतिहासिक प्रवास पूर्ण केला. स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानाच्या मदतीने चारही अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणले ...
Read more