राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ (NMDFC) यांच्या योजनेंतर्गत वित्तीय वर्ष २०२३ -२४ मध्ये १, ८४,८६५ लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने कर्ज वितरित करण्यात आले. यामध्ये महिला लाभार्थ्यांचे प्रमाण तब्बल ९०.५७ टक्के आहे. अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू &...
Read more