भारतीय महिला संघाने केला 'हा' विक्रम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 d ago
आपलंडविरुद्ध घवघवीत यश मिळवणारा भारतीय महिला संघ.
आपलंडविरुद्ध घवघवीत यश मिळवणारा भारतीय महिला संघ.

 

स्मृती मानधना (१३५ भाषा) व प्रतीका रावल (१५४ धावा) वांच्या धडाकेबाज शतकांच्या जोशकार भारतीय महिला क्रिकेट संपाने बुधवारी आयर्लंडचा २०४ धावांनी पुष्वा उडवला आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत असे निभेज यश संपादन केले. आयर्लंड संघाला व्हाइटवॉश देताना भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक ४३५ धावाही फटकावल्या, तसेच सर्वाधिक धावांनी विजयही साकारला.

भलताच्या ४३६ भावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या आफ्लैंड संपाचा व २३१ घावांवरच आटोपला, त्याआधी स्मृती मानधना व प्रतीका रावत या जोडीने सत्प्रमीला २३३ धावांची भागीदारी रचाये. ओरला प्रेरणास्ट हिने मानधना हिला १३५ धावांचा बाद केले, त्यानंतर प्रतीका हिने रिचा घोष (५९ धावा) हिच्या साथीने १०४ धावांची भागांदी रवली. ५९ गावांची खेळी करणारी रिचा एलॉन केलीच्या गोलंदाजीवर बाद झाली, तोका हिने १२९ चेंडूंमध्ये १५४ धावा पाटकावल्या.

संक्षिप्त धावफलक भारत ५० षटकांत ५ बाद ४३५ धावा (प्रतीका रावल १५४-१२९ वेडू, २० चौकार, १ षटकार, स्मृती मानधना १३५८० १२ चौकार, ७ पटकार, रिचा पोष ५९) विजयी वि. आपट ३९.४ षटकांत सर्व बाद १३१ धावा (साराह फोर्स ४१, दीली शर्मा ३/२७, क्नुजा कन्वर २/३१).

भारत-आयर्लंड लढतीतील महत्त्वाचे टप्पे
* भारतीय महिला संधाने आचलंडविरुद्धच्या बुधवारच्या लढतीत एकदिवसीय क्रिकेटमधील स्वतःची सर्वाधिक बावसंख्या नोंदवली, भारतीय महिला संघाने पाच बाद ४३५ धावा फटकावल्या, तसेच याप्रसंगी भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच ४००च्यावर धावा फटकावल्या. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. त्यांनी २०१८ मध्ये आयर्लंडविरुद्धच खेळताना चार बाद ४९१ बावा केल्या होत्या.

• भारतीय महिला फलंदाजांनी आयर्लंडविरुद्धच्या लढतीत एकूण ५७ वेळा चेंडू सीमारेषेपार नेला. यामध्ये ४८ चौकार व नऊ षटकारांचा समावेश होता. सर्वाधिक बौकार व षटकार मारण्याचा विक्रमही न्यूझीलंडच्या नावावर आहे. त्यांनी आयर्लंडविरुद्ध राखेळताना एका लढतीत ७१, तर दुसन्या लढतीत ५९ चेंडू सीमारेषेपार नेले आहेत.

स्मृती मानधना व प्रतीका रावल या सलामी जोडीने २३३ धावांची भागीदारी रचली. भारतीयांकडून सर्वाधिक धावांची ही तिसरी सर्वोत्तम भागीदासी ठरली आहे. याआधी पूनम राऊत व दीमी शर्मा या जोडीने ३२० धावांची आणि मिताली राज व रेश्मा गांधी या जोडीने नाबाद २५८ धावांची भागीदारी रवली होती, स्मृती मानधना व प्रतीका राचल या जोडीने सहापैकी चार वाचांमध्ये शतकी भागीदारी केली आहे, तसेच मागील दोन सामन्यांमध्ये दीडशेपेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. सलग दोन लढतीमध्ये दीडशेपेक्षा अधिक धावांची भागीदारी पाआधी तीन जोड़ांना करता आली आहे.

स्मृती मानधना हिने ७० चेंडूंमध्ये शतक साजरे केले. बाचसह तिने हरमनप्रीत कौरचा ८७ चेंडूतील शतकाचा भारतीय विक्रम मागे टाकला. स्मृतीचे हे दहावे एकदिवसीय शतक ठरले.