भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याची पुरुष, महिला व किशोरी संघ रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीला रवाना झाले.
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याच्या पुरुष संघाच्या कर्णधारपदी उत्कर्ष क्रीडा मंडळाचे खेळाडू जुबेर शेख, तर जिल्ह्याच्या महिला संघाच्या ...
Read more