रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा, सत्कर्म, जकात आणि अल्लाहची उपासना यांना विशेष महत्त्व असते. रोजा म्हणजे उपवास मुस्लिम पुरुष आणि महिला दोघांनाही बंधनकारक आहे.. मात्र या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक इफ्तारमध्ये सहसा पुरुषच सहभागी होतात, महिलांना अशी संधी फार कमी मिळते. त्यामुळे रमजान काळा...
Read more