न्यायालयात निकाल मिळतो; परंतु न्याय मिळेलच याची शाश्वती नाही, अशी खंतवजा तक्रार अनेकदा आपण ऐकतो. न्यायालयात एकदा का प्रकरण गेले की, निकाल हमखास रेंगाळतोच, असा तर हुकमी अनुभव कित्येकांना येत असल्याचे आपण आजूबाजूला बघत असतो.
न्यायदेवता निष्ठूर असते, असाही शेरा कानावर पडत असतोच. परंतु, एखाद्या व्यक्ती...
Read more