सध्या सगळीकडे एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा बोलबाला आहे. खिशातील मोबाईलपासून, घरातील टीव्ही, वॉशिंगमशीन्स ते वाहनांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये एआय आले आहे. ओपनएआयने २०२२ मध्ये चॅटजीपीटी लाँच केल्यापासून, कृत्रिम बुद्धिमत्तेने आपली विचार करण्याची आणि काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. प...
Read more