'शहा मुतबजी ब्रह्मणी, जिनमे नहीं मनामनी,
पंचीकरण का खोज किए, हिंदू-मुसलमान एक कर दिए,'
अशी रचना करून एकात्मतेचे महत्त्व सांगणारे शहा मुंतोजी बामणी (मृत्युंजय) यांनी मध्ययुगीन मराठी संतसाहित्यात मोठे योगदान दिले होते. अध्यात्म, तत्त्वज्ञान, संगीत, ज्योतिषशास्त्र, योग आदी विषयांसोबत पंचीकरण या परिभा&...
Read more