"सेमीकंडक्टर डिजिटल युगाचा आधार असून, या क्षेत्रात आपले जागतिक दायित्व ओळखून भारताने वाटचाल सुरू केली आहे," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज संमेलनात केले.
"येणारा काळ तंत्रज्ञानावर आधारित असेल. लोकशाही आणि तंत्रज्ञान मिळूनच म...
Read more