बिग बॉस विजेता आणि स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला दिल्लीमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एका कार्यक्रमासाठी तो दिल्लीत गेला असताना हा प्रकार घडला. त्यानंतर त्याला तातडीने मुंबईत पाठवण्यात आलं. दिल्लीमधील इनडोअर आणि सूर्या हॉटेलमध्ये या ठिकाणी ही घटना घडली.
मुनव्वर फारुकी आणि युट्युबर एल्विश हे दोघंही दिल्लीमधील सूर्या हॉटेलमध्ये होते आणि आज दोघे ते आजीआय स्टेडियमवर एक सामना खेळण्यासाठी गेले होते. त्यालेली त्यांनी ही धमकी देण्यात आली. या हल्लेखोरानी हॉटेलची रेकीही केली होती असं तपासाअंती समोर आलं आहे. या धमकी सत्रानंतर हा सामना थांबवण्यात आला. पोलिसांनी संपूर्ण स्टेडियमची पाहणी केली आणि त्यानंतर पुन्हा हा सामना सुरु झाला. सामना संपताच मुनव्वरला पोलिसांनी मुंबईत परत पाठवलं. जेव्हा कधी मुनव्वर पुन्हा दिल्लीत येईल तेव्हा त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
काही दिवसांपूर्वी ईसीएल क्रिकेट लीग सुरु झालीये. मुनव्वर फारुकी, एल्विश आणि अभिषेक मळणी अनुराग द्विवेदी हे सेलिब्रिटी खेळत होते. २२ सप्टेंबरपर्यंत ही लीग चालणार आहे. दिल्ली काही दिवसांपूर्वी ईसीएल क्रिकेट लीग सुरु झाली आहे. मुनव्वर फारुकी, एल्विश यादव, अभिषक मल्हान, सोनी शर्मा आणि अनुराग द्विवेदी खेळत आहेत. यासाठीच हे लोक इथे आले होते. २२ सप्टेंबरपर्यंत ही लीग चालणार आहे. दिल्ली पोलीस एका गोळीबार प्रकरणाची चौकशी करत असताना काही संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीतून त्यांना ते सूर्या हॉटेलची रेकी करायला गेला असल्याचा खुलासा केला. त्यांच्याकडूनच मुनव्वरवर हल्ला होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सूर्या हॉटेलकडे धाव घेत तिथे काही संशयास्पद आढळताय का याची तपासणी केली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter