संमेलनाच्या आयोजनासाठी चोख तयारी, भोजन- निवास व्यवस्थेचे उत्तम पर्याय आणि मराठीच्या अभिजात दर्जासाठी वाढवता येणारा दबाव, आदी कारणांमुळे आगामी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ म्हणून दिल्लीला पसंती देण्यात आली. राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई आणि पुरेशा तयारीअभावी इचलकरंजी, ही दोन स्थ...
Read more