भारत
एआयच्या वापरावर बंदी नाही, मात्र सुरक्षेला प्राधान्य - केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह
कृत्रिम बुद्धिमतेवर (एआय) आधारित साधनांच्या वापर आणि त्याचा स्वीकार करण्यावा कोणत्याही सरकारी विभागाकडून कोणतीही बंदी नाही. हे एक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान असून नागरिका केंद्रित वेब प्रणाली आहे, असे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तिवेतन मंत्रो जितेंद्रसिंह यांनी गुरुवारी सांगितले. सरकारी अधिकारी ‘चॅट जीपीटी’सार...