दृष्टीकोन
मराठी भाषेचे संवर्धन करणारे मुस्लीम शिलेदार
- डॉ. शमसुद्दीन तांबोळी, पुणे
मातृभाषा संवर्धनाची शिक्षण आणि साहित्य ही साधने आहेत. सोबतच गाणी, म्हणी, वाक्प्रचार, नाटक, सिनेमा, व्यापार आणि दैनंदिन व्यवहार यांतूनही मातृभाषेची अभिव्यक्ती होत असते. आपली मातृभाषा असलेल्या मराठीच्या संगोपन आणि संवर्धन यांसाठी अनेक मुस्लिमांनी मोठे योगदान दिले आहे. त्यापैकी काही थोरांच्या कार्याचा ध...