भारत
परदेशी शिष्टमंडळाने अनुभवल्या जम्मू-काश्मीरमधील ऐतिहासिक निवडणुका
जम्मू-कश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचे निरीक्षण करण्यासाठी १५ देशांचे राजनैतिक शिष्टमंडळ काश्मीरमध्ये दाखल झाले. या शिष्टमंडळामध्ये अमेरिका, नॉर्वे, फिलिपिन्स, अल्जेरिया, स्पेन कोरिया, रवांडा, अल्जेरिया, नायजेरिया, पनामा, सोमालिया, तांझानिया, गायाना, मेक्सिको, सिंगापूर आणि दक्षिण आफ्रिका यांसार...