मनोरंजन
अॅनिमेशन क्षेत्रातील नवोदितांसाठी सरकार देणार सुवर्णसंधी
अॅनिमेशन, VFX, AR-VR आणि व्हर्च्युअल प्रॉडक्शन क्षेत्रातील नवोदितांसाठी 'वेव्ह्स ओरिजिनल्स' स्पर्धा सुवर्णसंधी ठरली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, हौशी कलाकारांना आणि व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण फिल्म आणि टीव्ही निर्माते, गुंतवणूकदार आणि उद्योग नेत्यांसमोर करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमालì...