संस्कृती
कोल्हापूरच्या तालमीत का बसवले जातात मोहरमचे पंजे...
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोहरमचा सण पाळला जातो. ताजीये, पंजे बसतात, मिरवणुका निघतात. यात हिंदूंचा लक्षणीय सहभाग असतो. यातून मराठी संस्कृती आणि मोहरम यांचे विशेष नाते तयार झाले. मल्लांची भुमि असणाऱ्या कोल्हापूरातला मोहरमही विशेष असतो. तिथल्या मोहरमच्या एका परंपरेची माहिती सांगणारा हा विशेष लेख.
समता, बंधुभाव, एकोपा अशी परंपरा संस्थ...