संस्कृती
ईश्वरभक्ती आणि जनसेवेत लीन झालेल्या कीर्तनकार जैतुनबी सय्यद
समाज कायमच जात-धर्म-वर्ण-लिंग यांच्या भिंतींमध्ये अडकलेला असतो. मात्र एखादी संतप्रवृत्तीची व्यक्ती या प्रश्नांच्या विरोधात बंड करत आव्हानांना सामोरा जाते. जन्माने मुस्लिम; पण हिंदू संत परंपरेचा अभ्यास असणाऱ्या, समाजात सर्वधर्मसमभाव, समानता ही मूल्ये समाजात रुजावीत, अंधश्रद्धानिर्मूलन व्हावे, स्त्रीशिक्षण वाढीस लागावे यासाठी स...