महिला
महिलांच्या सन्मानार्थ पुण्यात विशेष इफ्तारचे आयोजन
आपला समाज हा सातत्याने बदलत असतो. त्या बदलाचे पडसाद महिलांच्याही जीवनमानावर होत असतात. त्यातून त्यांची भूमिका, महत्त्वाकांक्षा आणि दृष्टिकोन यामध्येही मोठा बदल होत असतो. आज समाजात समानतेने, बरोबरीने विकसित होण्यासाठी महिलांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे किंवा तसे वातावरण तयार करणे गरजेचे आहे. परंतु अजूनही ते वातावरण, अधिकार किंव...