भारत
निकोप लोकशाहीसाठी अभिव्यक्ती स्वांतत्र्य गरजेचे - सर्वोच्च न्यायालय
“जरी एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेले विचार बहुसंख्य व्यक्तींना अवडले नाहीत, तरी त्या व्यक्तीच्या विचार मांडण्याच्या स्वातंत्र्याचं रक्षण व आदर व्हायलाच हवा. कोणतंही साहित्य, मग ते कविता, नाट्य, चित्रपट व्यंग किंवा कला असो, त्यातून मानवाचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण होत असतं. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करणं हे न्यायालयाचं ...