पन्हाळा येथील येथील ग्रामदैवत व सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर शहादुद्दीन खतालवली यांचा उरूस आजपासून सुरू झाला आहे. हा चार दिवसांचा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. आज पहिल्या दिवशी पहाटे किल्लेदार दर्गाहा येथे गंध अर्पण व दिवसभर मासाहेब यांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
बुधवारी पहाटे २.३० ते ४ वाजेपर्यंत सर्वधर्मियांच्या उपस्थितीत मुख्य दर्यात गंधरात्र व साडेचा...
Read more